मी आणि शरद ..... अखिल आँस्ट्रेलिया मराठी संमेलनामधे... मेलबाँर्नइथे... सादरकरणार ... मांदियाळी शब्दतालाची... दि. २६ मार्च... १ ला दिवस.. क्राऊन मधल्या कँसिआे मधे...भलामोठ्ठा कँसिनाे... पहिल्यांदाच पहात होते.. म्हणजे सिनेमामधे पाहीला होता.. पण याची देही याची डोळा पाहीला.. आणि ५ डाँलर चा जुगार हरले... जगात हे असे अनुभव घ्यावे ...आपल्या संस्कृती बाहेरचे ... त्यामूळे आपल्या संस्कृती बद्दलचा आदर आणखी वाढतो...रेश्मा आणि सचिन चे खुप खुप आभार..ते इथे घेऊन आले.एक मात्र आँस्ट्रेलिया च्या गव्हर्नमेंट बद्दल मानल पाहीजे ते १८ वर्षावरील माणसांनाच तिथे प्रवेशकरू देतात. लहानमुलांनी तिथे नयेणे हे क् स्वतः पाळतात.. ती जबाबदारी ते स्वतः घेतात... परकियांकडून शिकण्यासारखं खुप आहे.. पण त्याचे चांगले गुण घेण्याएवजी नको त्याच गोष्टी च आपले भारतीय घेतात... सोईस्करपणा पहातात...
0 comments:
Post a Comment