अहमदनगर
जिल्ह्यातील तालुका अकोले येथील संगमनेर उपवन विभागातील मौजे पट्टा किल्ला
(तिरडे) येथील वन क्षेत्रात वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी नियोजित
विकास कामांकरिता 10 कोटी एक लाख 84 हजार रुपये इतक्या निधीला प्रशासकीय
मान्यता देण्यात आली आहे.
वन व गृह पर्यटन, भक्त निवास (कळसूबाई शिखर), रंधा फॉल व घोरपड माता मंदिर
परिसराचा विकास, कळसूबाई शिखर व हरिश्चंद्र गड विद्युतीकरण, बोटी व डिजिटल
कॅमेरे खरेदी, मौजे पट्टा किल्ला (तिरडे) इत्यादी विकास कामे या निधी
अंतर्गत करण्यात येणार आहेत.
वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर
Posted by
rajeshkhadke
on Wednesday, 29 May 2013
0 comments:
Post a Comment