अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी "शेतकरी जगवू या " ही मोहीम लोकचळवळीच्या माध्यमातून सुरु केली आहे. काल त्यांची निखिल वागळे यांच्या मी मराठी या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मकरंद अनासपुरे यांची चर्चा ऎकली ते खूप भाऊक सत्यता मांडीत होते. अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी यांची व्यथा ते सांगत होते. ते ऎकत असताना माझे डोळे भरून आले होते ते म्हणाले की ,ते म्हणाले की शेतकरी दादा कडे जर आपण लक्ष दिले नाही. तर गावचे म्हसणवाटे व्हायला वेळ लागणार नाही. ह्या वेळेस मला कवणी घास घेताना शेतकरी शेतात किती कष्ट करतो हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. एक एक अन्नाचा घास मुखात घेताना शेतकरी दादाच्या आत्महत्येचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे रहात होते तेव्हा मी ठरविले की,नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरु केलेल्या "शेतकरी जगवू या " ह्या मोहीमेत आपल्याला जमेल तसे सहभागी व्हायचे आणि आपले मित्रमंडळी फेसबुक मित्रपरिवार यांना सहभागी होण्यासाठी आवाहन करायचे. तेव्हा हे आवाहन स्वीकारून आपण सर्वांनी या "शेतकरी जगवू या " मोहिमेत सहभागी व्हावे. सहभागी होण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.
आपला राजेश खडके
|
अभिनेता नाना पाटेकर |

अभिनेता मकरंद अनासपुरे |
0 comments:
Post a Comment